Mumbai Youth Congressअध्यक्षपदी Zeeshan Siddiquiयांची नियुक्ती, काँग्रेसचा महापौर बसवण्याचा निर्धार
Continues below advertisement
कॉग्रेस आमदार जीशान सिद्दीकी यांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष, तर मुंबई NSUI चे माजी अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना कार्याध्यक्ष करण्यात आलं आहे. या संदर्भात काल रात्री ही घोषणा करण्यात आलीय. मुंबईत कॉंग्रेस महापौराचा बसवण्याचा त्याचा निर्धार आहे असं मत त्या 'माझा'शी बोलतांना व्यक्त केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement