
Mumbai Worli Sea Link : 55 वर्षीय व्यक्तीने वरळी-सी लिंकवरुन मारली उडी, जीव देण्याचा केला प्रयत्न
Continues below advertisement
मुंबईच्या वरळी सिलिंकवरून 55 वर्षीय व्यक्तीनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस आणि कोस्ट गार्ड घटनास्थळी दाखल झालेत. नौसेनेच्या हेलिकॉप्टरने व्यक्तीचा शोध सुरु आहे. गेल्या अर्ध्यातासापासून समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे...
Continues below advertisement