Worli Ward | वरळीला सर्वाधिक स्वच्छ वॉर्डचा मुंबई पालिकेकडून पुरस्कार | ABP Majha

Continues below advertisement
आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील वॉर्ड मुंबई पालिकेकडून सर्वाधिक स्वच्छ वॉर्ड म्हणून जाहीर करण्यात आलाय. स्वच्छ शाळेचा बहुमान विटी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वच्छ रुग्णालय पुरस्कार हिंदुजा रुग्णालयाला मिळालाय. कसा आहे हा वॉर्ड सांगतोय आमचा प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram