Mumbai Subway : सीएसएमटी ते आझाद मैदान 350 मीटर लांबीचा सब वे उभारणार ABP Majha

Continues below advertisement


Mumbai : सीएसएमटी ते आझाद मैदान 350 मीटर लांबीचा सब वे उभारणार , सीएसएमटी  आणि मेट्रो स्थानक भुयारी मार्गानं जोडणार 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानात उभारले जाणारे मेट्रो स्थानक भुयारी मार्गाने जोडले जाणार आहे. त्यासाठी सीएसएमटीपासून हिमालय पूल आणि पुढे आझाद मैदान असा तब्बल 350 मीटर लांबीचा आणि 18 मीटर रुंदीचा सब वे उभारण्याची योजना रेल्वे आणि राज्य सरकारने तयार केली असून त्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. याचा खर्च रेल्वे आणि राज्य सरकार संयुक्तपणे करणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram