Central Railway | मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेचं सायन स्थानकावरील कामाला वेग | ABP Majha
मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं सायन स्थानकावरील कामाला वेग आला आहे. हे काम 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सायन स्टेशनवरील काम पूर्ण झाल्यावरच कुर्ला ते परेल टर्मिनलपर्यंतचं काम मार्गी लागणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर