Mumbai : भायखळा येथे मुस्तफा बाग परिसरात लाकडाच्या गोदामाला आग; कोणतीही जीवितहानी नाही

भायखळा येथे मुस्तफा बाग परिसरात लाकडाच्या गोदामाला आग. आगीत १७-१८ दुकाने जाळून खाक झाली असली तरी जीवितहानी झालेली नाही. सध्या कूलिंगचे काम सुरु आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola