Borivali Drugs Seller : मुंबई- विद्यार्थ्यांना ड्रग्स विकणाऱ्या महिलेला बोरीवलीतून अटक ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Sep 2022 11:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकणाऱ्या महिलेला बोरीवलीत अटक करण्यात आलीय. एमएचबी पोलिसांनी या महिलेकडून २३५ ग्रॅम वजनाचा भांग जप्त केलाय. महिलेला अटक करण्यात आली असून पोलिसांनी चौकशी सुरु केलीय.