Mumbai Gold : दसऱ्यानिमित्त एकाच दिवशी 400 कोटींपर्यंत सोन्याची उलाढाल; 20 वर्षांतली विक्रमी आकडा
abp majha web team
Updated at:
16 Oct 2021 07:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसाठी दसऱ्याचा दिवस काल खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस ठरला. एकाच दिवशी तब्बल ४०० कोटींपर्यंत सोन्याची उलाढाल शहरात झाली आहे. गेल्या 20 वर्षांतली ही विक्रमी उलाढाल आहे. कोरोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षी सोन्याची उलाढाल 20 ते 30 टक्क्यांनी घटली होती. यावर्षी हीच उलाढाल तब्बल 70 ते 80 टक्क्यांपर्यंत वाढली.