मुंबईच्या रस्त्यावर 'पती, पत्नी और वो'; पत्नीने पतीची कार अडवली, दुसऱ्या महिलेला पाहून गोंधळ घातला
Continues below advertisement
मुंबईच्या रस्त्यावर 'पती, पत्नी और वो'चा ड्रामा पाहायला मिळाला. पेडर रोड परिसरात हा प्रकार घडला. सुरुवातीला पत्नीने पतीच्या रेज रोवर कारचा पाठलाग केला. कारमध्ये दुसरी महिला असल्याचं पाहून तिचा पारा चढला. मग तिने कारच्या बोनेटवर बसून कार अडवली आणि गोंधळ घातला. परिणामी वाहतुकीची कोंडी झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement