Mumbai Weekend Lockdown | लॉकडाऊनमुळे मुंबईत मेट्रोमध्ये शुकशुकाट
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
10 Apr 2021 12:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आणि उद्या या दोन दिवशी राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे मुंबई मेट्रो 1 वर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबई मेट्रोने प्रवास करतात. आज सर्वसामान्यांना देखील मेट्रोने प्रवास करण्याची मुभा असली तरी मुंबईत नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळल्याचे दिसत आहे. मेट्रो स्थानकांवर अगदी तुरळक प्रवासी दिसून येत आहेत.