
Mumbai Water Taxi: बहुप्रतिक्षीत वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत ABP Majha
Continues below advertisement
समुद्रातला हा प्रवास कितीही आरामदायक आणि नयनरम्य असला तरी तो खिशाला परवडणारा नाही. कारण या वॉटर टॅक्सीसाठी प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई प्रवासाकरता स्पीड बोट आणि कॅटामरान बोट या दोन सेवा उललब्ध असतील
Continues below advertisement