Mumbai Rains : मुंबईची झोप उडवणाऱ्या पावसाने मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवलं

Continues below advertisement

रात्रीच्या मुसळधार पावसामुळे भांडुप पंपिंग स्टेशन मध्ये पाणी तुंबलं असून हे पाणी उपसण्याचे काम सध्या सुरू आहे. मुंबईत आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा झाला नाही. मुंबईला ज्या धरणांतून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात करुन पुढे मुंबईकरांना पुरवठा केले जाते. मुंबईला दरदिवशी 3800 दशलक्ष लिटर  पण्याचा पुरवठा केला जातो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram