Mumbai Water Shortage: मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
Mumbai Water Shortage: मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव साठा मिळून ४८ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध. १५ दिवसांमध्ये पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागणार .