Mumbai पाणीकपात थांबणार? समुद्राचं पाणी गोडं करण्याच्या प्रकल्पाची निविदा अंतिम टप्प्यात

'समुद्राचे पाणी गोडे करण्या'च्या प्रकल्पाची निविदा अंतिम टप्प्यात , याबाबत उद्या पालिका आयुक्तांची महत्त्वाची बैठक, गोडे पाणी प्रकल्प मुंबईची पाणीकपात रोखणार, प्रकल्पातून दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola