Mumbai Water Cutting : कफ परेड , आंबेडकर नगरमध्ये पाणीपुरवठा खंडित
Mumbai Water Cutting : कफ परेड , आंबेडकर नगरमध्ये पाणीपुरवठा खंडित उद्या म्हणजे गुरुवारी मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाईल. मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीच्या कामामुळे पाणीबाणीची समस्या उद्भवणार आहे. कफ परेड आणि आंबेडकर नगरमध्ये पाणीपुरवठा खंडीत केला जाईल.. तर नरिमन पॉईट आणि जी. डी. सोमाणीमध्ये ५० टक्के पाणीपुरवठा खंडीत केला जाईल.. मलबार हिल आणि आझाद मैदानात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल..