Mumbai Water Cut Off:मालाड,गोरेगाव,कांदिवलीत पाणीपुरवठा बंद,9 आणि 13 ऑक्टोबरला 16 तास पाणीपुरवठा बंद

मुंबई पश्चिम उपनगरातील रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी...
मालाड, गोरेगाव, कांदिवलीमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आऊटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन महापालिने केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola