Mumbai Water Crisis: मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी कपात, सोमवारी पाणीपुरवठा राहणार बंद
abp majha web team
Updated at:
03 Jun 2023 06:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रूझ आणि विलेपार्ले पूर्व भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीसाठा करुन पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेने केलंय.. सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी जोडण्याच्या कामाकरिता पाणीपूरवठा बंद असणार आहे...