ABP News

Mumbai Water Crisis :  मुंबई शहर, पूर्व उपनगरात मंगळवार-बुधवाळ 15 टक्के पाणीकपात

Continues below advertisement

मुंबई शहर, पूर्व उपनगरात आज-उद्या 15 टक्के पाणीकपात, मुलुंड जकात नाक्याजवळ जलवाहिनीला गळती. नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा साठा करून ठेवावा, पालिका प्रशासनाचं आवाहन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram