Vinayak Mete | सरकार गोड बोलून मराठा समाजाला बाजूला करत आहे : विनायक मेटे
शैक्षणिक प्रवेशामध्ये एसइबीसी प्रवर्गातील मुलांना वगळून बाकी मुलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे. सरकारने मराठा समाजातील मुलांना लटकवत ठेवलं आहे. हा मराठा समाजावर केलेला अनन्या आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षणप्रश्नी अनन्या केला, शैक्षणिक प्रवेशाबाबत देखील अनन्या केला आणि आता नोकरभरती मध्ये देखील अन्यया केला आहे : विनायक मेटे