Mumbai : मुंबईच्या विक्रोळी भागात संरक्षक भिंत कोसळली, कुठलीही जीवितहानी नाही
मुंबईत पाऊस सतत सुरू असल्यामुळे विक्रोळी भागात संरक्षक भिंत कोसळली.. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परिसरात मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे..