Vidhansabha Session | अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर, अद्याप विधानसभा अध्यक्षांचं नाव निश्चित नाही

Vidhansabha Session | अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलं आहे, मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षांचं नाव निश्चित झालेलं नाही. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola