Coronavirus | विधानभवन परिसरातील पोलिसांना मास्कच वाटप
Continues below advertisement
दरम्यान कोरोनामुळं येत्या शनिवारपर्यंत अधिवेशन आटोपण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय. तसंच आजपासून विधीमंडळात मंत्री आणि अधिकाऱ्यांशिवाय कुणालाच परवानगी नसणार आहे.. तरी, विधानभवन परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी रश्मी पुराणिक हिनं
Continues below advertisement