Coronavirus Mask | विधानभवन परिसरातील सर्वांना मास्क देण्यात यावे; भाजप आमदार योगेश सागर यांची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2020 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजप आमदार योगेश सागर आज विधानभवनात येताना मास्क लावून आले...सर्व लोकप्रतिनिधींना मास्क देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलीय..