Mumbai Rains | मुंबईत पुढील 24 तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान खात्याची माहिती
Continues below advertisement
आज आणि उद्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीत अतिमुसळधार तर पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Continues below advertisement