Mumbai : भाजी विक्रेत्याला मारहाण, परस्पर दुकान चालवणाऱ्याला मालकाची मारहाण : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतल्या माटुंगा परिसरात एका भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय... मनोज मौर्या असं हल्ला करण्यात आलेल्या भाजीविक्रेत्याचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मनोज ज्याच्याकडे कामाला होता त्यानंच ही मारहाण केल्याचं कळतंय. मनोज मौर्यानं मालक उदय कुमारच्या नकळत परस्पर दुकान चालवायला घेतलं होतं. याचा राग मनात धरुन उदय कुमार  यांनी मनौज कुमारवर हल्ला केला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram