Mumbai : अमृतमहोत्सवी 'वसंत व्याख्यानमाला'; रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन ABP Majha
मुंबईतील दादर इथे अमर हिंद मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेला कालपासून सुरुवात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यंदा या व्याख्यानमालेचं अमृमहोत्सवी वर्ष साजरं केलं जातंय.