Mumbai Vaccination:राजावाडी रुग्णालयात परदेशी शिक्षणाला जाण्याआधी लसीकरणासाठी विद्यार्थ्याच्या रांगा
Continues below advertisement
परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्याचे विशेष बाब म्हणून पालिकेने लसीकरण सुरू केले आहे. मात्र मुंबईतील अशा केंद्रांवर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पहाटे पासून शेकडो विद्यार्थी लसीकरणच्या प्रतिक्षेत उभे आहेत. यात मुंबईच्या बाहेरील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणत आहेत. एकतर केंद्र कमी त्यात मुंबईसह आजू बाजूच्या विभागातील विद्यार्थी देखील लसीकरणासाठी येत असल्याने मोठी गर्दी झालेली आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Rajawadi Hospital Mumbai Vaccination Covid19 Vaccination Students Vaccination Foreign Education