Mumbai Vaccination Drive : मुंबईत आजपासून 18 ते 29 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण नाही
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
21 Jun 2021 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत आजपासून 18 ते 29 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण नाही, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय, तर 30 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु राहणार