Mumbai Unlock : फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक, पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांचे संकेत
Continues below advertisement
फेब्रुवारी महिनाअखेरीपर्यंत मुंबई शहर १०० टक्के अनल़ॉक होण्याची शक्यता आहे.. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे.. मुंबई शहरात दैनंदीन कोरोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात आलाय. सध्या शहरात दररोज ५०० पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत असून संपूर्ण शहरात सध्या केवळ एकच इमारत सील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या आठवड्याभरात मुंबईत १०० टक्के नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्या
Continues below advertisement