Mumbai Unlock : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी,पालिका क्षेत्रातील मैदानं, चौपाट्या या वेळेत सुरु राहणार
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मैदानं, चौपाट्या सकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, मुंबई महानगरपालिकेकडून परिपत्रक जाहीर