
Mumbai University Tiranga Rally : मुंबई विद्यापीठात 320 फूट भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन
Continues below advertisement
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना विद्यानगरी परिसरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ३२० फूट लांब आणि ९ फूट रुंद आकाराचा तिरंगा या पदयात्रेचं आकर्षण ठरलं.. या तिरंगा यात्रेत सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी....
Continues below advertisement