Mumbai University Senate Election : सिनेटचं निवडणूक स्थगितीमुळे विद्यार्थी संघटनांची नाराजी

Continues below advertisement

Mumbai University Senate Election : सिनेटचं निवडणूक स्थगितीमुळे विद्यार्थी संघटनांची नाराजी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित, १० सप्टेंबरला होणार होती निवडणूक, स्थगिती झाल्यानं राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram