Mumbai University : मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक स्थगित; 10 सप्टेंबरला होणार होती निवडणूक

Mumbai University : मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक स्थगित; 10 सप्टेंबरला होणार होती निवडणूक मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित, १० सप्टेंबरला होणार होती निवडणूक, स्थगिती झाल्यानं राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola