Mumbai : आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकरांचं नाव देण्यास राष्ट्रवादीचा विरोध ABP Majha
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय.. त्यांनी वसतीगृहाच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शाहू महारांच्या नावाचा बॅनर लावला आहे..राज्यपालांच्या मागणीनंतर वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात आलंय..
Continues below advertisement