Mumbai : मुंबई मनपानं तोडलं होतं शौचालय, पुन्हा बांधण्यासाठी ठाकरे गटाचं आमरण उपोषण
Continues below advertisement
मुंबई महापालिकेने एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणासाठी घाटकोपरच्या सर्वोदय येथील शौचालय तोडले होते. हे शौचालय पुन्हा या ठिकाणी बांधण्यात यावे या मागणीसाठी ठाकरे गटाने आमरण उपोषण सुरु केलंय... शौचालय बांधेपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.
Continues below advertisement