UGC Guidelines | UGC चा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, उदय सामंत यांची टीका

विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी उदय सामंत यांनी यूजीसीच्या निर्णयावर कडाडून टीकाही केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola