मुंबईतील मालाड मधील दोन मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.