Mumbai : पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू : ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Crime News : मुंबईच्या अॅन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळत असताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. अॅन्टॉप हिलमधल्या सेक्टर 7 परिसरात ही घटना घडली आहे. इथं पाईपलाईनचं टाकण्याचं काम सुरु होतं, मात्र त्यावेळी तिथं बॅरिकेटिंग न केल्यानं दुर्घटना घडल्याचं बोललं जातं आहे. 12 वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि 9 वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावं आहेत. हे दोघं उद्यानात खेळत होते, त्यावेळी पाईपालाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola