Mumbai Winter : मुंबईत थंडी वाढली, तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत : ABP Majha

मुंबईकरांना थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरलीए...  थंडी वाढली असून आज मुंबईत २१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज गारवा अनुभवला आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली... आरे कॉलनीमध्ये मुंबईकर मोठ्या संख्येनं मॉर्निंग वॉकसाठी येतात.... आरे कॉलनी परिसरांमधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola