Mumbai Trans Harbour Link:शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवर मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली पाहणी
Mumbai Trans Harbour Link : शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूवर मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली पाहणी
महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवा अटल सेतू बांधून पूर्ण झालाय... येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती.