Trans Harbour Link Road | 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक'मुळे मुंबई रायगडला जोडलं जाणार | ABP Majha

मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (15 जानेवारी) करण्यात येणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (शिवडी - न्हावा - शेवा मार्ग) प्रकल्पातला भारतातला सर्वात मोठ्या लांबीचा समुद्रावरील पुल मुंबईत उभा राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola