Mumbai Trans Harbor Link : न्हावाशेवाची पहिली सफर 'एबीपी माझा'वर Exclusive ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jan 2024 09:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Trans Harbor Link : न्हावाशेवाची पहिली सफर 'एबीपी माझा'वर Exclusive
महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवा अटल सेतू बांधून पूर्ण झालाय... येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. मात्र हा नवीन मार्ग कसा आहे हे तुम्ही सर्वप्रथम एबीपी माझावर बघणार आहात.
पाहूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी घेतलेला एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट