Helmet Compulsion : मुंबईत आजपासून दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Jun 2022 09:41 AM (IST)
मुंबईत आजपासून दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती. हेल्मेटचा वापर न केल्यास 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद