Mumbai Traffic Jam : सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी, मुंबईतून बाहेर जाणारे रस्ते जाम
Continues below advertisement
शनिवार, रविवारचा वीकेंड आणि त्याला जोडून आलेली स्वातंत्र्यदिनाची सुट्टी यामुळे.. पर्यन स्थळी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे... आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या मार्गांर याचा प्रत्यय येतोय.. मुंबईतून पुण्याकडे जाताना वाशी टोल नाका.. आणि मुंबईतून गुजरातकडे जाणारा मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी कोंडी झालेय.
Continues below advertisement