Mumbai Traffic : मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी, 2-3 किलोमीटर वाहनांच्या रांगा

मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुलुंड आणि ठाण्यामधील आनंद नगर टोलनाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोंडी दूर करत वाहूक पूर्ववत करण्यासाठी मुंबई आणि ठाणे वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola