Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
Continues below advertisement
Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
टोरेस कंपनीमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भातील मोठी बातमी.. या घोटाळ्यामुळे अनेक सर्वसामान्यांचे कोट्यावधी रुपये बुडालेत.. या घोटाळ्यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र त्यासंदर्भात पोलिसांनी कारवाईचं पाऊल उचललं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांची ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.. आधी तक्रारी प्राप्त होवूनही कारवाई का केली नाही याची चौकशी केली जाणारेय.
Continues below advertisement