Mumbai Toll : टोलनाक्यांवर सोयीसुविधा कधी? Raj Thackrey यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी?
मुंबईतील टोलसंदर्भात राज ठाकरेंनी सरकारशी चर्चा करत टोलसंदर्भातले प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेत.. बैठकीत मुख्यमंत्री आणि सरकारने आश्वासन दिलेलं.. की टोल जरी बंद करू शकत नसलो तरी तिथे असलेल्या सोयी सुविधा मात्र ताबडतोब पुरवण्यात येतील. मात्र अजूनही कोणत्याही सोयीसुविधा टोल नाक्यांवर दिसून येत नाहीत. पिवळी पट्टी देखील अजून मारण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकार आपले आश्वासन कधी पूर्ण करणार असा प्रश्न निर्माण होतो.
आढावा घेतलाय... आमची प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी...