Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत उद्या 10 टक्के पाणीकपात ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2021 12:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी मुंबईत उद्या १० टक्के पाणीकपात करण्यात येणारेय... गुरुवारपासून शुक्रवार सकाळपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय.... पालिकेच्या पांजरापूर संकुलातील पंपिंग स्टेशनमध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामासाठी उद्या सकाळी ८ पासून शुक्रवार सकाळी ८ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणारेय... पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरातील कुर्ला, घाटकोपरमध्ये ही १० टक्के पाणीकपात करण्यात येणारेय...