Mumbai : विक्रोळीच्या पंचशील नगरमधील झोपडपट्टीत घर कोसळून तीन जणांचा मृत्यू
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टीत घर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.