Mumbai : विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू, दोन जखमी
Continues below advertisement
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement